नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे
हे प्रमाणपत्र कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय, निमशासकीय,शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी खुल्या अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / उमेदवार उन्नत व प्रगत गटात येत नाही.